Surprise Me!

Bird Flu Update: अनेक राज्यात बर्ड फ्लू चा धोका वाढला; केरळ मध्ये \'राज्य आपत्ती’ घोषित

2021-01-06 3 Dailymotion

कोरोना नंतर आता देशात बर्ड फ्लू चा धोका वाढला आहे. देशातील विविध राज्यात पक्ष्यांच्या मृत्यूची प्रकरणे नोंदवली जात आहेत. काही राज्यात \'राज्य आपत्ती\' घोषित करण्यात आलेली आहे.

Buy Now on CodeCanyon